Marathi Joke : आळस म्हणजे काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 16:04 IST2023-03-16T16:03:44+5:302023-03-16T16:04:06+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke What is laziness teacher student whatsapp marathi social media trending jokes | Marathi Joke : आळस म्हणजे काय..?

Marathi Joke : आळस म्हणजे काय..?

एका शिक्षकानं विद्यार्थ्यांना दोन पानी निबंध लिहायला सांगितला.

विषय होता, 'आळस म्हणजे काय?'

एका विद्यार्थ्यानं दोन्ही पानं कोरी ठेवली आणि शेवट फक्त तीनच शब्द लिहिले.

'यालाच म्हणतात आळस.'

    Web Title: Marathi Joke What is laziness teacher student whatsapp marathi social media trending jokes

    टॅग्स :Jokesविनोद