झंप्या बदाम विकत असतो..
एका कस्टमरनं विचारलं बदाम खाल्ल्यानं काय होतं ??
झंप्या - डोकं चालतं
कस्टमर - कसं ?
झंप्या - एक सांगा १ किलो तांदळात किती तांदुळ असतात ?
कस्टमर - माहीत नाही ..
झंप्या - हे घे बदाम खा आणि आता सांगा
१ डझनात किती केळी असतात ??
कस्टमर - १२
झंप्या - बघितलं का, चाललं ना डोकं