Marathi Joke : ‘SHAREIT’ला मराठीत काय म्हणशील…?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 08:18 IST2022-06-03T08:17:52+5:302022-06-03T08:18:16+5:30
Marathi Joke : हसा पोट धरून...

Marathi Joke : ‘SHAREIT’ला मराठीत काय म्हणशील…?
पक्याच्या मैत्रिणीनं इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स पूर्ण केला.
एक दिवस येऊन पक्याला म्हणाली…
मला कोणताही प्रश्न विचार, मी तो मराठीत ट्रान्सलेट करून सांगते…
पक्या म्हणाला, बरं… SHAREIT ला मराठीत काय म्हणतात?
ती म्हणाली ‘वाघ जेवतोय’
पक्यानं डोक्याला हातच मारून घेतला…