मराठी जोक : आम्ही दार्जिलिंगचा चहा वापरतो....
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 17:16 IST2023-12-28T17:15:05+5:302023-12-28T17:16:11+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : आम्ही दार्जिलिंगचा चहा वापरतो....
शेजारी : आम्ही दार्जिलिंगचा चहा वापरतो...
पाहुणे : वा.. तरीच, चहा छान थंड होता...
किमान शब्दात कमाल अपमान.....