मराठी जोक : काका इंजिनिअरिंगच्या मुलाला म्हणाले, आता पुढे काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 15:29 IST2023-07-15T15:28:47+5:302023-07-15T15:29:22+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Uncle said to the engineering boy what will he do next uncle student conversation | मराठी जोक : काका इंजिनिअरिंगच्या मुलाला म्हणाले, आता पुढे काय..?

मराठी जोक : काका इंजिनिअरिंगच्या मुलाला म्हणाले, आता पुढे काय..?

एक काका शेजारी राहणाऱ्या इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत होते...

काका- मग आता पुढे काय करणार रे?

विद्यार्थी- काही नाही... अंघोळीला जातोय...

काका- ते तर ठीक आहे..

पण त्यानंतर काय करणार..?

विद्यार्थी- बादली भरली की मोटर बंद करणार...

विद्यार्थी रॉक्स, काका शॉक्स...

Web Title: Marathi Joke Uncle said to the engineering boy what will he do next uncle student conversation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद