Marathi Joke : दोन जण एकमेकांशी खूप भांडत होते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 08:33 IST2022-09-09T08:33:01+5:302022-09-09T08:33:01+5:30
हसा पोट धरून..

Marathi Joke : दोन जण एकमेकांशी खूप भांडत होते...
काल दोन जण एकमेकांशी खूप भांडत होते...
मग मी जाऊन त्यांना समजावलं...
तेव्हा जाऊन कुठेतरी मारामारी सुरू झाली...