मराठी जोक : उद्या बॉयफ्रेन्डचा वाढदिवस आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 17:45 IST2023-06-22T17:45:24+5:302023-06-22T17:45:53+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : उद्या बॉयफ्रेन्डचा वाढदिवस आहे...
चिंकी - अगं, उद्या ना... माझ्या बॉयफ्रेन्डचा वाढदिवस आहे.
मिंकी - छान! मग...
चिंकी - मी त्याला काय गिफ्ट देऊ गं?
मिंकी - तो श्रीमंत आहे का?
चिंकी - हो, श्रीमंत आहे.
मिंकी - मग त्याला माझा नंबर दे !!!