मराठी जोक : आज झाडं लावणारा रजेवर आहे....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 15:21 IST2024-03-18T15:20:49+5:302024-03-18T15:21:01+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : आज झाडं लावणारा रजेवर आहे....
एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत….