Marathi Joke : अरे समुद्रात दही टाकतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 16:58 IST2023-04-04T16:57:58+5:302023-04-04T16:58:39+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : अरे समुद्रात दही टाकतोय...
झुक्या समुद्रात दही टाकत असतो…
पक्या : काय रे.. काय करतोयस?
झुक्या : लस्सी बनवतोय...
पक्या : तुझ्या अशाच वागण्यामुळेच सगळे लोक आपल्यावर हसतात...
…एवढी लस्सी कोण पिणार रे?