Marathi Joke : याला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्युड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 13:59 IST2022-12-21T13:59:12+5:302022-12-21T13:59:36+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : याला म्हणतात पॉझिटिव्ह अॅटिट्युड
नवरा एकदा पार्टीहून रात्री उशिरा घरी येतो..
बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते...
नवरा : किती काम करशील? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाहीये का?