Marathi Joke : … तर संबंध संपला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 17:55 IST2023-03-01T17:54:55+5:302023-03-01T17:55:20+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : … तर संबंध संपला
वडील - उद्या रिझल्ट आहे ना रे…
मुलगा - हो… बाबा
वडील- जर तू नापास झालास तर आपला संबंध संपला…
दुसऱ्या दिवशी
वडील - काय रे.. काय लागला रिझल्ट
मुलगा - तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही