Marathi Joke : बाईंनी बसला थांबवलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 08:34 IST2022-10-12T08:34:01+5:302022-10-12T08:34:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बाईंनी बसला थांबवलं आणि...
एका बाईंनी
येणाऱ्या बसला थांबवलं …
.
Driver : कुठे जाणार ..?
.
.
बाई : कुठे नाही .. पोरगा रडतोय
जरा पोमपोम वाजवून दाखवा की …..!!!!!!!!