Marathi Joke : बायको रागानं लालबुंद झाली होती... आज तिसरं महायुद्ध होणार होतं आणि तितक्यात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 16:36 IST2024-10-16T16:36:53+5:302024-10-16T16:36:53+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : बायको रागानं लालबुंद झाली होती... आज तिसरं महायुद्ध होणार होतं आणि तितक्यात...
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण होणार होतं..
वादळाची चाहूल लागली होती..
बायको रागानं लालबुंद झाली होती... आज तिसरं महायुद्ध होणार होतं...
तितक्यात नवऱ्यानं ब्रह्मास्त्र काढलं...
तो लगेच म्हणाला... सॉरी...
बायको- तुमच्या या सॉरीमुळे भांडणाचा अख्खा मूड गेला...