मराठी जोक : पत्नी बोलत असते आणि नवरा आळस देतोय; ती संतापली आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 15:54 IST2024-02-20T15:54:15+5:302024-02-20T15:54:24+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : पत्नी बोलत असते आणि नवरा आळस देतोय; ती संतापली आणि मग...
पत्नी (संतापून)- तुम्हाला काहीच कसं वाटत नाही.. खरंच तुम्हाला काही फरक पडत नाही का..?
पती- पण झालं काय..?
पत्नी- मी इथे कधीपासून तुमच्याशी बोलतेय आणि तुम्ही आळस देताय...
पती- अगं बाई.. मी आळस देत नाहीए... बोलण्याचा प्रयत्न करतोय.. पण तू बोलायला देतेस कुठे..