मराठी जोक : शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 18:02 IST2023-06-29T18:02:12+5:302023-06-29T18:02:24+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितला आणि...
शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितला..
विषय होता...
आळस म्हणजे काय..?
एका विद्यार्थ्यानं चार पानं कोरी सोडली..
चौथ्या पानाच्या शेवटी लिहिलं,
यालाच म्हणतात आळस...