रिक्षावाला – बोला साहेब, कुठे जाणार?चंगू – नवी मुंबईला.रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते सांगा.चंगू – आं…रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण रिक्षात क्लास म्हणजे काय ?रिक्षावाला – फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून रिक्षा चालवणार.चंगू– आणि थर्ड क्लास म्हणजे ?रिक्षावाला – थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार आणि तुम्ही रिक्षा चालवायची…!
Marathi Joke : रिक्षावाला म्हणतो कोणत्या क्लासनं जायचंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 10:33 IST