Marathi Joke : बाकी तुझी मर्जी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 08:30 IST2022-07-29T08:30:01+5:302022-07-29T08:30:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बाकी तुझी मर्जी
आपल्याकडे लोक सल्ला दिल्यानंतर आणि
कान भरणी केल्यानंतर एक गोष्ट मात्र नक्की बोलतात
बाकी तुझी मर्जी
माझ फक्त सांगायचं काम होतं….