मराठी जोक : बायकोला पडलेला प्रश्न...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 15:55 IST2024-01-19T15:55:46+5:302024-01-19T15:55:54+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : बायकोला पडलेला प्रश्न...
बायको खुश तेव्हा
नवरा पण खुश
पण नवरा खुश तर..
बायकोला प्रश्न
.
.
.
.
.
.
हा बाबा का खुश ?