मराठी जोक : सकाळी भांडून निघालेल्या नवऱ्यानं दुपारी बायकोला फोन केला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 17:17 IST2023-07-14T17:17:04+5:302023-07-14T17:17:17+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : सकाळी भांडून निघालेल्या नवऱ्यानं दुपारी बायकोला फोन केला आणि...
नवरा- कशी आहेस तू..? काय करतेस..?
तुला माझी आठवण येत असेल ना..? म्हणून म्हटलं कॉल करू...
बायको- इतकं प्रेम आहे ना.. मग सकाळी निघताना भांडलात का माझ्याशी..?
नवरा थोडा वेळ शांत राहिला.. त्याच्या तोंडून आवाजच निघेना...
मग तो मनातच म्हणाला, अरे यार, चुकून बायकोला फोन लागला...