मराठी जोक : मुलगी त्याला म्हणाली, मी आई बाबांसोबत डिनरला आलीये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 14:56 IST2023-11-22T14:56:06+5:302023-11-22T14:56:23+5:30
हसा पोट धरुन....

मराठी जोक : मुलगी त्याला म्हणाली, मी आई बाबांसोबत डिनरला आलीये...
मुलगा - कुठे आहेस?
मुलगी - आई बाबांसोबत डिनर करतेय, हॉटेलमध्ये...
घरी पोहोचल्यावर बोलते. तू कुठायस?
मुलगा - तू ज्या भंडाऱ्यात जेवतेयस ना, त्यात मागच्या पंगतीत भात वाढतोय...
आणखी भात लागला तर सांग...