Marathi Joke : नाटकाचा पहिला प्रयोग…

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 08:33 IST2022-09-12T08:33:01+5:302022-09-12T08:33:01+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke The first experiment of drama whatsapp marathi social media trending joke | Marathi Joke : नाटकाचा पहिला प्रयोग…

Marathi Joke : नाटकाचा पहिला प्रयोग…

नाटकाचा पहिला प्रयोग संपतो... आणि लेखक प्रेक्षकात जाऊन..

लेखक :-  कसे वाटले नाटक? म्हणजे  नाटकात काही बदल वगैरे आवश्यक आहेत का ?

प्रेक्षक :- नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा.

लेखक :- का ?

प्रेक्षक :-  म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.

Web Title: Marathi Joke The first experiment of drama whatsapp marathi social media trending joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद