Marathi Joke : ग्राहकानं मागितलं उदराचं औषध, दुकानदाराला लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 15:52 IST2024-07-18T15:52:38+5:302024-07-18T15:52:58+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : ग्राहकानं मागितलं उदराचं औषध, दुकानदाराला लगावला टोला
ग्राहक – एक उंदीर मारण्याचे औषध द्या.
दुकानदार – घरी नेणार का?
ग्राहक (चिडून) – नाही, उंदीर खिशात घेऊन आलो आहे,
इथेच खाऊ घालतो त्यांना.