मराठी जोक : मुलगा मुलीला म्हणाला, माझ्या पगारात भागवशील ना गं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 17:52 IST2023-09-09T17:52:25+5:302023-09-09T17:52:37+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke The boy said to the girl can you survive in my salary husband wife before marriage joke | मराठी जोक : मुलगा मुलीला म्हणाला, माझ्या पगारात भागवशील ना गं...

मराठी जोक : मुलगा मुलीला म्हणाला, माझ्या पगारात भागवशील ना गं...

बघण्याचा कार्यक्रम सुरू होता...

थोड्या गप्पा झाल्यावर घरच्यांनी मुलगा आणि मुलीला बोलण्यास वेळ दिला.. 

मुलगा आणि मुलगी दोघेही आतल्या खोलीत गेले..

मुलाला थोड्या आर्थिक शंका होत्या.. त्यामुळे त्यानं थेट प्रश्न केला..

मुलगा- तू माझ्या पगारात भागवशील ना..?

मुलगी- तुमच्या पगारात माझं भागेल.. पण तुमचं काय..?

Web Title: Marathi Joke The boy said to the girl can you survive in my salary husband wife before marriage joke

टॅग्स :Jokesविनोद