मराठी जोक : बाळ सेमी इंग्रजीचं आहे, ऐकून डॉक्टरच झाले सैरभैर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 16:02 IST2024-03-20T16:01:51+5:302024-03-20T16:02:11+5:30
हसा पोट धरुन..

मराठी जोक : बाळ सेमी इंग्रजीचं आहे, ऐकून डॉक्टरच झाले सैरभैर
डॉक्टर - बाळा आ कर आ...
आई - त्याला फक्त इंग्लिश कळतं..
डॉक्टर - बरं बाळा, ओपन युअर माऊथ...
आई - थांबा, मी सांगते...
बाळा डू आ डू आ....
सेमी इंग्लिशचा आहे तो..
डॉक्टर अजूनही सैरभैर झालेत....