Marathi Joke : गण्या... न्यूटनचा नियम सांग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 16:50 IST2023-04-26T16:50:04+5:302023-04-26T16:50:15+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : गण्या... न्यूटनचा नियम सांग...
शिक्षक : गण्या ! उठ आणि मला न्यूटनचा नियम सांग बरं...
गण्या : सर.. मला ना पूर्ण नियम लक्षात नाही,
पण शेवटची ओळ लक्षात आहे सर...
शिक्षक : ठीक आहे... शेवटची ओळ सांग.
गण्या : …आणि यालाच म्हणतात न्यूटनचा नियम