मराठी जोक : गण्याच्या उत्तरानं मास्तर झाले शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 15:32 IST2023-11-27T15:31:53+5:302023-11-27T15:32:04+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : गण्याच्या उत्तरानं मास्तर झाले शॉक
शिक्षक - जर मँगो फ्लेवरचा चहा बनवला तर...
त्याला काय म्हणशील...
गण्या - आम-टी