मराठी जोक : मास्तरांनी विचारलं, त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 16:05 IST2023-10-16T16:05:14+5:302023-10-16T16:05:24+5:30

हसा पोट धरून..

Marathi Joke teacher asked who will support you in life hard situation social media jokes | मराठी जोक : मास्तरांनी विचारलं, त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल..?

मराठी जोक : मास्तरांनी विचारलं, त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल..?

वर्गात मास्तरांनी विद्यार्थ्यांना विचारलं..

आयुष्यात संकटं येतील.. अडथळे येतील.. त्या काटेरी रस्त्यावर तुमची साथ कोण देईल..?

पती, पत्नी, भाऊ, बहिण, आई, वडील, प्रियकर, प्रेयसी की मित्र..?

सगळा वर्ग शांत.. फक्त गण्यानं हात वर केला.. 

मास्तरांनी उत्तर विचारलं..

गण्या म्हणाला.. चप्पल...

मग मास्तरांनी त्याच चपलेनं गण्याला बदडलं..

 

Web Title: Marathi Joke teacher asked who will support you in life hard situation social media jokes

टॅग्स :Jokesविनोद