Marathi Joke : 'मामा'ला इंग्रजीत काय म्हणतात…?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 08:17 IST2022-06-04T08:16:56+5:302022-06-04T08:17:13+5:30
Marathi Joke : हसा पोट धरून...

Marathi Joke : 'मामा'ला इंग्रजीत काय म्हणतात…?
शिक्षक - गण्या सांग बरं…
‘मामा’ला इंग्रजीत काय म्हणतात?
गण्या - ‘आईब्रो’….
मास्तर दोन दिवसांपासून जाम हसतायत….