Marathi Joke : बोल मनावा, तुला कुठे जायचंय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 08:30 IST2022-06-21T08:29:00+5:302022-06-21T08:30:02+5:30
हसा पोट धरून…

Marathi Joke : बोल मनावा, तुला कुठे जायचंय?
यमराज : बोल मानवा, तुला कुठे जायचंय?
स्वर्गात की नरकात?
मानव: देवा, पृथ्वीवरून माझा मोबाईल आणि चार्जर मागवून घ्या…
मी कुठेही राहायला तयार आहे…