Marathi Joke : आई... मला ट्रॅव्हलिंग करायला आवडतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 14:10 IST2022-12-23T14:09:57+5:302022-12-23T14:10:24+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : आई... मला ट्रॅव्हलिंग करायला आवडतं
मुलगा : आई मला ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं...
आई : जा मग.. दळण घेऊन ये...