Marathi Joke : ह्या काई आपल्याले जमनार नाई....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 08:31 IST2022-08-17T08:31:01+5:302022-08-17T08:31:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : ह्या काई आपल्याले जमनार नाई....
मंग्या : काबे, आज तुयी परीक्षा होती ना ? शाळतं नाई गेला?
बोंग्या : पेपर लईचं कठीण होता बावा
मंग्या : अबे तू त शाळेतं गेलताचं नाई मंग तुले कसं मालुम ?
बोंग्या : पेपर कालच फुटला, मी तवाच वाचून मोकळा झालो,
मले तेवाचं समजलं ... ह्या काई आपल्याले जमनार नाई....