Marathi Joke : भांडण सुरू असतानाच अचानक नवऱ्यानं सॉरी म्हटलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:38 IST2024-12-28T15:38:03+5:302024-12-28T15:38:03+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : भांडण सुरू असतानाच अचानक नवऱ्यानं सॉरी म्हटलं आणि मग...
नवरा-बायकोचं भांडण सुरू होतं...
नेहमीप्रमाणे बायको माघार घेईना आणि स्वत:ची चूकही कबूल करेना...
शेवटी घरात शांतता नांदावी म्हणून नवऱ्यानं माघार घेतली आणि सॉरी म्हणून मोकळा झाला...
बायको- हे तुमचं नेहमीच आहे... तुम्ही सारखं सॉरी म्हणत जाऊ नका...
नवरा- पण का..? काय प्रॉब्लेम आहे..
बायको- कारण माझा सगळा मूड जातो भांडणाचा... तुम्ही सॉरी म्हटल्यावर पुढे कशी भांडू मी...?