Marathi Joke : साहेब मला केराच्या टोपलीत १०० च्या नोटी सापडल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:22 IST2024-08-30T16:22:16+5:302024-08-30T16:22:30+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : साहेब मला केराच्या टोपलीत १०० च्या नोटी सापडल्या...
कामगार – साहेब मला केराच्या टोपलीत
शंभराच्या पाच नोटा सापडल्या, ह्या घ्या.
मालक – मीच फेकून दिल्या होत्या, खोट्या आहेत त्या…
कामगार – म्हणूनच परत करत आहे…!