Marathi Joke : सरांनी विचारलं पाण्यापेक्षा काय हलकं आहे सांगा पाहू...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 16:01 IST2024-09-20T16:01:09+5:302024-09-20T16:01:23+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : सरांनी विचारलं पाण्यापेक्षा काय हलकं आहे सांगा पाहू...?
मास्तर – सांगा पाण्यापेक्षा हलके काय आहे…?
चंगू – सर… भजी…
मास्तर – ते कसं काय…?
चंगू – सर तेल पाण्यावर तरंगते…
आणि भजी तेलावर…