Marathi Joke : साहेब याच्यात आणखी कलर्स दाखवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 08:30 IST2022-07-13T08:30:01+5:302022-07-13T08:30:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : साहेब याच्यात आणखी कलर्स दाखवा
आज बँकेचा कॅशिअर बेशुद्ध होता होता राहिला...
जेव्हा ४-५ तास लाईनमधे उभे राहून एक बाई दोन हजाराची नोट बघून म्हणाल्या
‘साहेब याच्यात आणखी कलर्स दाखवा’.