Marathi Joke : याला अपमान म्हणावं की प्रेम......?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 08:31 IST2022-08-31T08:31:01+5:302022-08-31T08:31:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : याला अपमान म्हणावं की प्रेम......?
याला अपमान म्हणावं की प्रेम......?
नवऱ्याने, बायकोला विचारले: "तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो..??"
बायको: "दोन्हीही नाही.... मला तुम्हीच आवडता!"