Marathi Joke : पत्नीचा प्रामाणिकपणा पाहून नवऱ्याचे डोळेच पाणावले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 15:45 IST2024-04-19T15:45:41+5:302024-04-19T15:45:57+5:30
हसा पोट धरुन...

Marathi Joke : पत्नीचा प्रामाणिकपणा पाहून नवऱ्याचे डोळेच पाणावले...
पत्नी- चला ना.. आज बाहेर जेवायला जाऊ...
पती- का..?
पत्नी- आठवड्यातून एकदा तरी माझ्या मनाला वाटतं तुम्हाला काहीतरी 'चविष्ट' खायला घालावं..