Marathi Joke : तिला गैरसजच झालाय ना राव…
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:31 IST2023-04-12T16:31:18+5:302023-04-12T16:31:27+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : तिला गैरसजच झालाय ना राव…
चंगू : आज तर ना गैरसमज होण्याचीही हद्दच झाली राव…
मंगू : काय रे काय झालं…?
चंगू : माझी बायको माझ्यावर रुसली आहे आणि तिनं माझ्याशी अबोला धरलाय…
तिला बाटतंय तिनं मला शिक्षा दिलीये…