Marathi Joke : कैदी विचारतो... तुला पकडलं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 17:14 IST2023-04-28T17:14:35+5:302023-04-28T17:14:58+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke Prisoner asks How did you get caught WhatsApp social media google discover joke | Marathi Joke : कैदी विचारतो... तुला पकडलं कसं?

Marathi Joke : कैदी विचारतो... तुला पकडलं कसं?

पहिला कैदी: (दुसऱ्याला) तुला कसं पकडलं रे पोलिसांनी?

दुसरा कैदी : पैसे लुटल्यावर तिकडे बसूनच पैसे मोजत होतो.

पहिला कैदी : अरे पळून जायचं ना? तिकडेच बसून का मोजत होतास?

दुसरा कैदी : तिथं लिहिलं होतं काउंटर सोडायच्या आधी पैसे मोजून घ्या... 

नंतर यासाठी बँक जबाबदार राहणार नाही.

Web Title: Marathi Joke Prisoner asks How did you get caught WhatsApp social media google discover joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद