Marathi Joke : जरा पगार वाढवून सांग…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:30 IST2023-01-05T15:29:37+5:302023-01-05T15:30:07+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : जरा पगार वाढवून सांग…
बाबा (संजूला) : आज आपल्याला मुलगी पाहायला जायचंय…
जरा तुझा पगार वाढवून सांग….
मुलीचे वडील : तुमचा पगार किती?
संजू : माझा पगार तसा महिन्याला दीड कोटी रुपये आहे, पण…
कापून तसे आठ हजार हातात येतात.