Marathi Joke : संधी प्रत्येकाला मिळते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 08:26 IST2022-06-27T08:26:09+5:302022-06-27T08:26:09+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : संधी प्रत्येकाला मिळते...
मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते.
.
.
.
.
काही जण त्यातही घाई करतात...!
😂😂😂😂😂