Marathi Joke : एकदा एका मुलाने मुलीला प्रपोज केलं..
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 08:33 IST2022-09-13T08:33:01+5:302022-09-13T08:33:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : एकदा एका मुलाने मुलीला प्रपोज केलं..
एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं..
ती भडकली,
तीने त्याला धू धू धुतला..
अगदी लोळवला..
कपडे झटकत तो उठला
आणि म्हणाला..
.
.
.
..
.
.
..
.
तर मग मी नाही समजू का..?????