Marathi Joke : ओके गुगल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 08:33 IST2022-09-16T08:33:01+5:302022-09-16T08:33:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : ओके गुगल...
Okay Google,
माझ्या पत्नीला कॉल करा आणि तिला सांगा की, मला घरी यायला उशीर होईल.
आणि रात्रीच्या जेवणासाठी स्पेशल काहीतरी बनवून ठेव.
" Google - ठीक आहे,
काही वेळानंतर...
Google:- पुढच्या वेळी तुम्ही स्वतः तुमच्या पत्नीशी बोला...एवढं कोण ऐकून घेणार तुमच्या बायकोचं