Marathi Joke : लग्नाला अवश्य यायचं हं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 14:50 IST2023-03-24T14:50:01+5:302023-03-24T14:50:27+5:30

हसा पोट धरून...

Marathi Joke Must come to the wedding whatsapp social media latest trending joke | Marathi Joke : लग्नाला अवश्य यायचं हं...

Marathi Joke : लग्नाला अवश्य यायचं हं...

काळू : काय बाळू! एवढ पत्र पाठवूनही शेवटी माझ्या लग्नाला तू नाही आलास.

बाळू : अरे! तुझं पत्र मला मिळालंच नाही ना.

काळू : पण! मी पत्रात लिहिलं होतं ना की,

पत्र मिळालं नाही तरी लग्नाला अवश्य यावे म्हणू…

Web Title: Marathi Joke Must come to the wedding whatsapp social media latest trending joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद