Marathi Joke : चार वर्षांनंतर तिला मेसेज केला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 08:26 IST2022-06-22T08:26:01+5:302022-06-22T08:26:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : चार वर्षांनंतर तिला मेसेज केला...
चार वर्षांनंतर तिला मेसेज केला…
काय चाललंय कशी आहेस?
तिकडून रिप्लाय आला -
आईचं लग्न झालंय…
तुम्ही पण लग्न करून टाका मामा….