Marathi Joke : मी आणि नातेवाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 08:35 IST2022-06-11T08:33:01+5:302022-06-11T08:35:01+5:30
Marathi Joke : हसा पोट धरून...

Marathi Joke : मी आणि नातेवाईक
नातेवाईक - किती लवकर मोठा झालास रे तू…
मी - हो, दुसरा काही पर्याय नव्हता माझ्याकडे…