मराठी जोक : मास्तर आणि पिंट्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 08:25 IST2022-06-13T08:24:01+5:302022-06-13T08:25:02+5:30
हसा पोट धरून...

मराठी जोक : मास्तर आणि पिंट्या
मास्तर - सांग पाहू, हॉटेलमध्ये ठेवलेली झाडं का वाढत नाहीत?
पिंट्या - कारण तिकडे वाढायला वेटर असतात..