Marathi Joke : अहो पोलीस... मला वाचवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 16:36 IST2023-04-13T16:31:54+5:302023-04-13T16:36:03+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : अहो पोलीस... मला वाचवा
मुलगा: मला वाचवा
पोलीस: काय झाले?
मुलगा: काल एका मुलीला बोललो...
दिल चीर के देख इसमे तेरा हि नाम होगा
पोलीस: मग...
मुलगा: काल पासून चाकू घेऊन शोधतेय मला....