Marathi Joke : हे इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं आहे ना…?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 08:25 IST2022-06-17T08:24:01+5:302022-06-17T08:25:02+5:30
हसा पोट धरून

Marathi Joke : हे इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं आहे ना…?
इंजिनियरिंगचा फॉर्म भरायला आलेल्या मुलाने,
कॉलेजच्या चौकीदाराला विचारले…
कॉलेज चांगलं आहे ना ?
चौकीदार: खुप छान आहे… !
माझं इंजिनियरिंग सुद्धा इथेच झालं होतं.