Marathi Joke : मोबाईल कंपनीत इंटरव्ह्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 13:38 IST2023-03-06T13:37:57+5:302023-03-06T13:38:31+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : मोबाईल कंपनीत इंटरव्ह्यू
झंप्या एकदा मोबाइल कंपनीत इंटरव्ह्यूला जातो.
मॅनेजर - तुमचं सर्वात आवडतं नेटवर्क कोणतं आहे?
झंप्या - कार्टून नेटवर्क
मॅनेजरनं अजून सदम्यानतून बाहेर आलेला नाही.